फाइव्ह स्टार हॉटेलच्या स्विमींगपूलमध्ये उतरले, शॉक लागून २ परदेशी नागरिकांचा मृत्यू; वाचवायला गेलेले दोघे जखमी

Bengaluru Hotel Swimming Pool बंगळुरुत एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या स्विमिंगपूलमध्ये वीजेचा शॉक लागून दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून अधिक तपास केला जात आहे.
Bengaluru Hotel Swimming Pool

Bengaluru Hotel Swimming Pool

Esakal

Updated on: 

बंगळुरूत एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये असलेल्या स्विमिंगपूलमध्ये वीजेचा शॉक बसून दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृतांपैकी एक जण जर्मनीचा तर दुसरा स्लोवाकियाचा होता. जर्मन नागरिक एका एअरलाइन्स कंपनीत क्रू मेंबर होता तर दुसरा आयबीएमचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. या घटनेत आणखी दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Loading content, please wait...