Software Engineer : लैंगिक समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन Software Engineer ला दोन गुजरातींनी गंडवलं, २०२३ मध्ये झालं होतं लग्न, पण...

Bengaluru Police Arrest Two in Fake Teacher Fraud Case : बंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरला लैंगिक समस्या सोडवण्याचे आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक करण्यात आली.
Bengaluru Crime News

Bengaluru Crime News

esakal

Updated on

बंगळूर (कर्नाटक) : ज्ञानभारती पोलिसांनी (Bengaluru Police) तोतया शिक्षकासह दोन आरोपींना अटक केली. त्यांनी एका सॉफ्टवेअर अभियंत्याला (Software Engineer) त्याच्या लैंगिक समस्या (Sexual Problems) सोडवण्याचे आश्वासन देऊन फसवले होते. या प्रकरणी गुजरातचे रहिवासी विजय चिट्टोडिया आणि मनोज सिंग या भामट्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १९.५० लाख रुपये आणि एक वाहन जप्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com