Bengaluru Hidden Camera Case
esakal
बंगळूर : भाड्याच्या घरात आंघोळ करत असताना २३ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे (software engineer privacy violation) व्हिडिओ चित्रीकरण केल्याप्रकरणी (Bengaluru Hidden Camera Case) एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी (ता. १) दिली.