Crime News : इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेमसंबंधाला नकार देताच तरुणीवर हल्ला; भररस्त्यात तरुणाने तिचे कपडे फाडण्याचा केला प्रयत्न

Instagram Friendship Turns Into Harassment Case in Bengaluru : तरुणाने तिचे कपडे ओढून फाडण्याचाही प्रयत्न केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला.
Bengaluru Crime News

Bengaluru Crime News

esakal

Updated on

Bengaluru Crime News : कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये विनयभंग आणि मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने तरुणीवर प्रेमसंबंधासाठी दबाव टाकत तिचा पाठलाग, छळ आणि तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. ज्ञानभारती पोलिसांनी या प्रकरणात २९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com