

Uttar Pradesh Investment
sakal
बेंगळुरू येथील वेल्थ मॅनेजमेंट ग्रुप (WMG) च्या ४५ सदस्यीय प्रतिनिधीमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत उत्तर प्रदेशात ६,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना आश्वस्त केले की, "नव्या उत्तर प्रदेशात तुमचा एक एक पैसा सुरक्षित आहे.