Bengaluru Crime : बायको प्रियकरासोबत पळून गेली; संतप्त झालेल्या पतीने चार वर्षांच्या मुलीची हत्या करून संपवलं जीवन
Police Investigate Shocking Incident in Mulbagilu Taluka : कोलार जिल्ह्यातील मुळबागिलू तालुक्यात पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या ३७ वर्षीय पुरुषाने आपल्या चार वर्षांच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली.
बंगळूर (कर्नाटक) : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे नाराज झालेल्या ३७ वर्षीय पुरुषाने आपल्या चार वर्षांच्या मुलीची हत्या (Bengaluru Case) केली आणि नंतर आत्महत्या केली, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.