Bengaluru Police Bribery

Bengaluru Police Bribery

esakal

VIDEO : चार लाखांची लाच घेताना सापडल्याने पोलिस निरीक्षकाचा हायड्रामा; अटकेनंतर माध्यमांसमोरच आरडाओरडा, गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल

Bengaluru Lokayukta Conducts Major Anti-Corruption Operation : बंगळूरमध्ये लोकायुक्तांनी चार लाखांची लाच स्वीकारताना पोलिस निरीक्षकाला अटक केली. लॉटरी प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप असून अटकेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Published on

बंगळूर : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्र करत के. पी. अग्रहार पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. गोविंदराजू याला चार लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक (Bengaluru Police Bribery) केली. या कारवाईदरम्यान निरीक्षकाने मोठा गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com