Sexual Harassment Case
esakal
बंगळूर : एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या तरुणीने पतीविरोधात गंभीर आरोप (Sexual Harassment Case) करत महिला पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच तिचे आयुष्य नरक बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.