newly married woman suicide due to husband harassment

newly married woman suicide due to husband harassment

esakal

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

Newlywed Woman Found Dead in Bengaluru Within a Month of Marriage : लग्नानंतर अवघ्या महिन्यात बंगळूरमध्ये नवविवाहित ऐश्वर्याचा मृत्यू झाला. पती व सासरच्यांच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा संशय असून पोलिस तपास सुरू आहे.
Published on

बंगळूर : शहरातील बागलगुंटे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघा महिना उलटत नाही, तोच नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Newly Married Woman Case) घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव ऐश्वर्या सी. के. (वय २४) असून ती मूळची मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथील रहिवासी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com