Viral Video of Assault at Bengaluru Pub
esakal
बंगळूर : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या पबमध्ये (Shilpa Shetty Pub) बंगळूरमधील एका व्यावसायिकाने पब कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री १.३० वाजता घडली.