पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

Terror Plot Foiled in Bengaluru: असाफुल मलिक सोशल मीडियावर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध आक्रमक पोस्ट करत होता. गुप्त माहितीच्या आधारे बंगळुरूच्या बोम्मासंद्रा इंडस्ट्रियल एरियामधून त्याला ताब्यात घेण्यात आले.
Terror Plot Foiled in Bengaluru

Terror Plot Foiled in Bengaluru

esakal

Updated on

Bengaluru police arrest Pakistani Taliban TTP link: एका २५ वर्षीय तरुणाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. असफुल मलिक बिन अबेद मलिक असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. गुप्त माहितीच्या आधारे बंगळुरूच्या बोम्मासंद्रा इंडस्ट्रियल एरियामधून त्याला ताब्यात घेण्यात आले. दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या संपर्कात राहून पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा त्याच्यावर संशय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com