शाळा-महाविद्यालयांना बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या महिलेला गुजरातमधून अटक; प्रेम नाकारल्यामुळे घेतला सूड, मोदी स्टेडियम उडवण्याचीही धमकी
Bengaluru software engineer arrested for sending fake bomb threats : प्रेम नाकारल्याच्या रागातून बंगळूर येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेनं शहरातील शाळा-महाविद्यालयांना बनावट बॉम्ब धमक्या दिल्या. सायबर पोलिसांनी गुजरातमधून तिला अटक केली.
बंगळूर : प्रेम नाकारणाऱ्या तरुणावरील रागातून शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना बनावट बॉम्ब धमक्या देणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) असलेल्या महिलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.