बंगळूर : बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर (Bengaluru Stadium stampede) झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या तीन दिवसांनंतर, आरसीबीच्या सत्कार कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध दर्शवणारे विधानसौध सुरक्षाप्रमुखांनी लिहिलेले पत्र आता व्हायरल झाले आहे.