Bengaluru Stampede: चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारची मोठी कारवाई! पोलीस आयुक्त, ACP-DCP सह अनेक अधिकारी निलंबित

Bengaluru Stampede: बंगळुरुतील चेंगराचेंगरीत अनेकांचे जीव गेल्यानंतर कर्नाटक सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ प्रभावानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.
CM Siddharamaiya takes action on Police Officers
CM Siddharamaiya takes action on Police Officers
Updated on

Bengaluru Stampede: बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर कर्नाटक सरकारनं सर्वात मोठी कारवाई केली आहे. शहराचे पोलीस आयुक्त, उपायुक्त अन् सहाय्यक आयुक्त यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका सुरु झाली होती. त्याचबरोबर सरकारनं आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या ढिसाळ नियोजनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com