Bengaluru Crime News
esakal
बंगळूर : आई-वडिलांमधील सततचे वाद, कौटुंबिक प्रेमाचा अभाव आणि अभ्यासातील अपयशामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची (Student News) हृदयद्रावक घटना बंगळूरच्या होसाकेरेहल्ली परिसरातील मंजुनाथ नगर येथे घडली. लेखना (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे.