Traffic Jam : राज्यपालांच्या ताफ्यासाठी 30 मिनिटं वाहतूक रोखली; रुग्णालयात जाणाऱ्या गर्भवती महिलेची गाडीही कोंडीत अडकली, संतप्त पतीनं थेट रस्त्यावरच मांडलं ठाण!

Impact of VIP Convoy Traffic Restrictions in Bengaluru : बंगळूरमध्ये राज्यपालांच्या व्हीआयपी ताफ्यासाठी वाहतूक थांबविल्याने गर्भवती महिला कोंडीत अडकली. संतप्त पतीने रस्त्यावर आंदोलन केले.
Pregnant woman delayed by traffic jam in Bengaluru

Pregnant woman delayed by traffic jam in Bengaluru

esakal

Updated on

बंगळूर : व्हीआयपी ताफ्याच्या वाहतुकीसाठी लावण्यात आलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे गर्भवती पत्नी वाहनातच अडकून पडल्याचा आरोप करत एका व्यक्तीने रस्त्यावर उतरून आंदोलन (Pregnant woman stuck in traffic Bengaluru) केले. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी बंगळूरच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवर ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Why is LBS Road closed at night in Mumbai?
Why are cameras being installed every 5 km on Pune Bengaluru Highway?
Mumbai-Pune Highway Traffic Jam
Marathi News Esakal
www.esakal.com