Bengaluru Rapido Assault : इंग्रजीत बोलल्यामुळे वाद? महिला प्रवाशावर चालकाचा हल्ला, मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये चित्र दिसतंय वेगळंच!
Bengaluru Rapido Assault : महिलेने चालकाच्या (Rapido Driver in Bengaluru) बेपर्वा वाहन चालवण्यावर आक्षेप घेतल्यावर दोघांमध्ये वाद सुरू झाला, जो काही क्षणांतच हाणामारीत रूपांतरित झाला.
बंगळूर (कर्नाटक) : बंगळूरच्या जयनगर भागात एका महिला प्रवाशावर रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाने हल्ला (Bengaluru Rapido Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.