Ayodhya: सावधान! रामललाचे दर्शन पास मोफतच; दलालांच्या जाळ्यात अडकू नका! पोलिसांची warning; 'असा' होतोय फसवणुकीचा खेळ

Safety tips for devotees visiting Ram Mandir Ayodhya: अयोध्येत रामललाच्या मोफत दर्शन पासच्या नावाखाली भाविकांची लूट; हॉटेल चालक–दलालांकडून हजारोंची वसुली, बनावट पास प्रकरणी पोलिसांचा इशारा
Police Issue Warning as Fraudsters Target Devotees for Ram Lalla Darshan

Police Issue Warning as Fraudsters Target Devotees for Ram Lalla Darshan

esakal

Updated on

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात रामललाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सर्व प्रकारचे दर्शन पास विनामूल्य (Free) दिले जात असतानाही, काही हॉटेल चालक आणि दलाल भाविकांकडून हजारो रुपये उकळत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com