

CM Yogi Adityanath
sakal
लखनौ येथील प्रतिष्ठित भातखंडे संस्कृती विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष समारंभाचा शुभारंभ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विस्तारासाठी आणि भारतीय सांस्कृतिक चेतनेला नवा आयाम देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.