
नवी दिल्लीः राक्षसंसुद्धा असं वागणार नाहीत, असं काही माणसं वागत असतात. भिलवाडा येथे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका पंधरा दिवसांच्या नवजात बाळाच्या तोंडात दगड टाकून त्याचे ओठ फेविक्विकने चिकटवून त्याला मलब्याखाली टाकून देण्यात आलं होतं. सोशल मीडियातदेखील हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.