Nauka Tiranga Yatra: भोपाळच्या तलावात देशातील पहिला 'फ्लोटिंग तिरंगा'; कयाकिंगच्या थरारक प्रात्यक्षिकांनी रंगली नौका तिरंगा यात्रा

Bhopal Hosts Grand Nauka Tiranga Yatra: देशातील पहिला ‘फ्लोटिंग तिरंगा’, कयाकिंग-कॅनोइंगची प्रात्यक्षिके आणि देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप आले.
Nauka Tiranga Yatra

Nauka Tiranga Yatra

esakal

Updated on

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भोपाळच्या बोट क्लबवर १३ ऑगस्ट रोजी भव्य 'नौका तिरंगा यात्रा' आयोजित करण्यात आली. देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला, तर भोपाळच्या भोजतालमध्ये साकारण्यात आलेला देशातील पहिला 'फ्लोटिंग तिरंगा' या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com