

Metro News: एकीकडे भोपाळमध्ये ९० डिग्री पुलाच्या बांधकामावरुन देशभरात अभियंत्यांना ट्रोल केलं जात आहे. दुसरीकडे चक्क मेट्रोच्या स्टेशनचं बांधकाम अपुऱ्या उंचीचं केल्याने पुन्हा एकदा इंजिनिअर्स ट्रोल होत आहेत. मध्य प्रदेशातून हा प्रकार समोर आला आहे. तब्बल दोन वर्षे चाललेल्या मेट्रो स्थानकावरुन वाद उभा राहिलाय.