Crime News : पोलिसांनी मारहाण थांबवायला १० हजार मागितले, शेवटी मारहाणीतच मृत्यू; दोन हवालदारांना अटक

Two Constables Arrested : उदित त्याच्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टी झाल्यानंतर रात्री १ च्या सुमारास घरी जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी आता दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Bhopal Police Demanded ₹10,000 to Stop Beating

Bhopal Police Demanded ₹10,000 to Stop Beating

esakal

Updated on

पोलिसांच्या मारहाणी तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यापूर्वी मारहाण थांबवण्यााठी पोलिसांनी त्याला चक्क १० हजार रुपयेही मागितले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com