Social Media Sensation Bibek Pangeni Died: सोशल मीडियावरील प्रसिद्ध सेन्सेशन विवेक पंगेनी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. विवेक पांगेनी यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. आपल्या समस्या सोशल मीडियावर शेअर करून लाखो लोकांना प्रेरणा देणारे विवेक पंगेनी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.