
Big Announcement for Farmers: केंद्रीय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर होणार आहे. पण तत्पूर्वीच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत दोन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.