भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

Former BJP MLA join Congress उत्तराखंडमध्ये भाजपच्या तीन माजी आमदारासह ६ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Uttarakhand Politics Heats Up BJP Faces Setback as Leaders Join Congress

Uttarakhand Politics Heats Up BJP Faces Setback as Leaders Join Congress

Esakal

Updated on

उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापलं असून हालचाली सुरू झाल्या आहेत. नेत्यांकडून पक्षांतराला सुरुवात झालीय. उत्तराखंडमधील रुद्रपूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार झालेल्या राजकुमार ठुकराल यांच्यासह ६ भाजप नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडच्या प्रभारी कुमारी शैलजा यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com