Dudhwa National Park : पर्यटकांसाठी मोठी खूशखबर! आता केवळ २७० रुपयांत 'एसी चेअरकार' ट्रेनने करा दुधवा नॅशनल पार्कचा प्रवास

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध दुधवा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि परवडणारा होणार आहे.
dudhwa tiger safari vistadome train

dudhwa tiger safari vistadome train

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध दुधवा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि परवडणारा होणार आहे. पूर्वोत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने मैलानी–बिछिया–मैलानी मार्गावर विशेष एमजी टुरिस्ट एसी चेअरकार रेल्वेगाडी सुरू केली आहे. या सेवेमुळे पर्यटकांना दुधवा राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगल आणि वन्यजीवांचा आनंद अधिक सोयीने घेता येणार आहे. या विशेष रेल्वेसेवेचे आरक्षण आयआरसीटीसीमार्फत उपलब्ध आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com