Patna Bird Sanctuary in Etah
sakal
उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात असलेल्या 'पटना पक्षी विहार'साठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या पक्षी विहाराला आता अधिकृतपणे 'रामसर साईट' (Ramsar Site) म्हणून घोषित करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर दलदलीच्या जागांचे संरक्षण करणाऱ्या या यादीत स्थान मिळवणारे हे उत्तर प्रदेशातील ११ वे ठिकाण ठरले आहे.