नौदलाला मोठं यश! सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

bramhos
bramhosesakal

भारतीय नौदलाने (indian navy) मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस (supersonic bramhos missile) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. पश्चिम किनारपट्टीवर तैनात असलेल्या आयएनएस विशाखापट्टणम (INS) या लढाऊ फ्रिगेटवरून हे मिसाईल प्रक्षेपित करण्यात आले. या क्षेपणास्त्राने यावेळी लक्ष्यावर अचूक मारा केला.

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पश्चिम किनारपट्टीवर यशस्वी चाचणी

या क्षेपणास्त्राची ही समुद्रातून समुद्रात मारा करणारी आवृत्ती असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. चाचणी दरम्यान, ते अचूकतेसह जास्तीत जास्त श्रेणीतील लक्ष्य गाठत जहाजावर आदळले. या क्षेपणास्त्राची ही समुद्रातून समुद्रात मारा करणारी आवृत्ती असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे नौदलाला मोठं यश मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com