

Wife remarries without divorce, court issues arrest warrant
esakal
Husband Alleges Wife Remarried Without Legal Divorce : कॅन्सरशी झुंज देणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीवर कायदेशीरपणे घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा आरोप केला आहे. प्रथमदर्शनी पुरावे पुरेसे असल्याचे मानून, न्यायालयाने आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि ती वारंवार गैरहजर राहत असल्याने तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.