Bihar Girl Sexual Assault : बिहारच्या बोधगया येथील बीएमपी-३ मैदानावर सुरु असलेल्या होमगार्ड भरती प्रक्रियेदरम्यान (Bodh Gaya Crime) एका तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जुलै रोजी घडली.