

Amit Shah
sakal
मुजफ्फरपूर, : ‘‘लालूप्रसाद यादव यांच्या मुलाला सत्तेवर आणलेत तर, बिहारमध्ये हत्या, अपहरण आणि खंडणी या तीन नवीन मंत्रालयांची निर्मिती होईल,’’ असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मुजफ्फरपूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रीय जनता दलाला आणि तेजस्वी यादव यांना लगावला.