Anganwadi workers to assist in voter identification process: बिहार निवडणुकीत बुरखा घातलेल्या महिला मतदारांची सन्मानपूर्वक ओळख तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केली आहे. अंगणवाडी सेविका तैनात राहणार आहेत.
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानावेळी बुरखा किंवा पडदा घातलेल्या महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले.