
Maithili Thakur: बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. ६ आणि ११ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. तारखा जाहीर होताच एनडीएचा सर्वात मोठा घटक असलेल्या भाजपने डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार पवन सिंह यांची भाजपमध्ये घरवापसी झाली होती.