Bihar Elections 2025: बिहारची निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; ‘एनडीए’चे आवाहन, राजद काँग्रेसची दोन टप्प्यांची मागणी

Election Commission: बिहार विधानसभा निवडणुकीत एकाच टप्प्यात किंवा दोन टप्प्यात मतदान होईल यावर भाजप व जेडीयू व विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाने १२ पक्षांशी चर्चा करून मतदारयादी व मतदान प्रक्रियेबाबत स्पष्टीकरणे घेतली.
Bihar Elections 2025

Bihar Elections 2025

sakal

Updated on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचे आवाहन भाजप आणि संयुक्त जनता दलाने निवडणूक आयोगाला केले. मात्र, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीने (मार्क्सवादी-लेनिनवादी) दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याचे आवाहन आयोगास केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com