पाच अल्पवयीन मुलींचा शेतात जाऊन 'डार्क एक्सपेरिमेंट', चौघींच्या बेतला जीवावर; एक सुदैवाने वाचली...

4 Minor Girls Die After Drinking Poison : पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून जीवंत असलेल्या मुलीचा जबाब नोंदवला आहे. तसेच या घटनेचा तपासही सुरु केला आहे.
4 Minor Girls Die After Drinking Poison

4 Minor Girls Die After Drinking Poison

esakal

Updated on

चव पाहण्यासाठी पाच अल्पवयीन मुलींनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यापैकी चार मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगी जिवंत वाचली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून जीवंत असलेल्या मुलीचा जबाब नोंदवला आहे. तसेच या घटनेचा तपासही सुरु केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com