Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

Bihar Cabinet Expansion and Portfolio Distribution Details : बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर निशांत कुमार यांना आरोग्य खाते, तर विजय सिन्हा यांना कृषी विभाग देण्यात आला आहे.
Nishant Kumar Health Minister

Nishant Kumar Health Minister

esakal

Updated on

Bihar Cabinet Portfolio Allocation : बिहार सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ आता मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे निशांत कुमार यांच्यावर आता बिहारच्या जनतेच्या आरोग्याची आणि कल्याणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com