

Nitish Kumar’s Political Journey and Leadership in Bihar
Sakal
Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी दहाव्यांदा शपथ घेतली. शुक्रवारी त्यांनी २६ मंत्र्यांना विभागांचे वाटप केले. यावेळी पहिल्यांदाच भाजपकडे गृहखातं गेलं असून अनेक मलाईदार खाते स्वतःकडे ठेवण्यात जेडीयूला यश आलं आहे.