Nitish Kumar: बेरोजगार भत्ता आता पदवीधरांनाही लागू; मुख्यमंत्री नीतिशकुमार यांची घोषणा, योजनेची व्याप्ती वाढविली
Amit Shah: बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी ‘मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता’ योजनेची व्याप्ती वाढविली. यामध्ये दरमहा हजार रुपये दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहेत.
पाटणा : बिहार विधानसभेचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असताना सत्ताधारी पक्षाकडून देखील विविध योजनांची घोषणा केली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बेरोजगार भत्ता योजनेची व्याप्ती वाढवत असल्याचे जाहीर केली.