Ashok Ram joins JDU : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अशोक कुमार राम यांनी पक्षाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar Support) यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू (जनता दल युनायटेड) पक्षात प्रवेश केला आहे.