कुटुंबियांना भेटायला दाजी सासरी आला; पण अल्पवयीन मेव्हणीसोबत नको ते कृत्य, गावात खळबळ अन् शेवटी पोलिसांच्या जाळ्यात 'असा' अडकला

Bihar crime news: एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. दाजीने त्याच्या अल्पवयीन मेव्हणीसोबत नको ते कृत्य केले आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Brother in law abused minor sister in law

Brother in law abused minor sister in law

ESakal

Updated on

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील लालगंज पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक आणि अत्यंत त्रासदायक घटना समोर आली आहे. सासरच्यांना भेटायला गेलेल्या एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या त्याच्या अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव आणि व्यापक संताप निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com