Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Begusarai rape case: बेगुसराय जिल्ह्यात पाच गुन्हेगारांनी रात्री उशिरा एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच समाधान न झाल्याने त्यांनी पीडितेच्या गुप्तांगात काठी आणि काडतूस घालून पळ काढला.
Begusarai rape case

Begusarai rape case

ESakal

Updated on

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. पाच जणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या गुप्तांगात गोळ्या, लाकडाचे तुकडे आणि दगड घातले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध तीव्र केला आहे. या घृणास्पद घटनेमुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com