Bihar Latest Crime News : बिहारमधील बांके बाजार येथील विनोबानगर परिसरात एका दलित विधवा महिलेवर (Dalit Women) सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित महिलेला गंभीर अवस्थेत मगध मेडिकल कॉलेजमध्ये (Magadh Medical College) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या क्रूर कृत्यामुळे परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.