

Bihar Election Result
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघाने यंदा विशेष लक्ष वेधले आहे. या हाय-प्रोफाइल जागेवर माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत, ज्यामुळे लढत तीव्र आणि त्रिकोणीय झाली आहे.