

rohini aacharya
esakal
Lalu Prasad Yadav: बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) दणदणीत पराभवानंतर पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजकारण सोडून देत कुटुंबापासूनही नातं तोडण्याचा निर्णय रोहिणी यांनी घेतला आहे. त्यांनी शनिवारी एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली.