Bihar Election Results: ''नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि पुढेही राहतील'' जेडीयूची पोस्ट, पण नंतर...

JDU Declares Nitish Kumar 'Was, Is, and Will Remain' Bihar CM on X, Then Deletes the Post as NDA Results Stabilize: नितीश कुमारांना बिहार निवडणुकीत मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे.
nitish kumar

nitish kumar

esakal

Updated on

Nitish Kumar: बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होत आहेत. हाती आलेले कल बघितले असता नितीश कुमारांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिल्याचं दिसतंय. त्यांचा पक्ष जनता दल युनायटेडने कमी-अधिक ८१ जागांवर आघाडी घेतलेली आहे. त्यातच जेडीयूने सोशल मीडियावर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असल्याची पोस्ट केली. मात्र काही वेळानेही पोस्ट डिलीट करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com