

Tejashwi Yadav's Hard-Fought Victory
Sakal
The Defeat of Tej Pratap Yadav : महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात आलेले तेजस्वी यादव यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्यांनी भाजपच्या सतीशकुमार यांच्यावर १४, ५३२ मतांनी विजय मिळविला. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ते मागे होते आणि सातत्याने त्यांची आघाडी-पिछाडी सुरू होती. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.