गया (बिहार) : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शुक्रवारी गयामधील 'महिला संवाद कार्यक्रमात' सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान झोपडपट्टीत राहणारी रिया पासवान हिने (Riya Paswan) असे काही बोलले की, खुद्द राहुल गांधींनाही हसू आवरता आले नाही.