

NEET protestors
esakal
Bihar government decision: नीट पेपर लीक प्रकरणावरून बिहारमध्ये झालेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनानंतर आता राज्य सरकार गुडघ्यावर आलं आहे. कारण आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे आणि खटले मागे घेण्याची घोषणा सरकारने केलीय.