विवाहबाह्य संबंधातून पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या गया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुज कश्यप असं आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. त्याने त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. अनुपचे ज्या महिलेबरोबर संबंध होते तिचं नाव स्वीटी असून ती पोलीस उपनिरीक्षक आहे. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.